कराड (जिल्हा सातारा)–
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ‘व्हॉटस् अॅप’वर अवमानकारक मजकूर टाकणाऱ्या ( राष्ट्रद्रोह्याच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला तक्रार प्रविष्ट करण्यात आली. या वेळी ‘धर्म जागरण’चे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. गणेश महामुनी, भाजप युवा कराड शहरअध्यक्ष श्री. गणेश कापसे, शिवसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शुभम पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोहर जाधव, श्री. मदन सावंत यांसह अनेक धर्माभिमानी उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2lEvIVw
from WordPress http://ift.tt/2lEoPn4
via IFTTT
No comments:
Post a Comment