Latest News

दागिन्यापेक्षा शौचालयाला महत्व द्या -मुख्याधिकारी श्री गणेश शेटे


वाशिम  / महेंद्र महजन/


-शहरातील भोईपुरा परिसरात नगरपरिषद कार्यालय व छत्रपती बहूउद्देशिय तरुणमित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, 23फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा यांची जयंती वत्यानिमित्ताने नागरीकांना शौचालय वस्वच्छतेविषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यातआला.
    या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी न.प.चेमुख्याधिकारी गणेश शेटे हे होते तर प्रमुखउपस्थितीमध्ये मित्रमंडळाचे अध्यक्ष दिलीपमेसरे, न.प. अभियंता डाखोरे, जितु बढेल,कलोसे आदींची उपस्थिती होती. प्रारंभीउपस्थितांनी गाडगे महाराजांच्या प्रतिमेची पुजाव पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहीली.तदनंतर आपल्या अध्यक्षीय भाषणातमुख्याधिकारी गणेश शेटे यांनी वैयक्तीकशौचालय व स्वच्छतेचे महत्व प्रतिपादीत केले. तेम्हणाले की, नागरीकांनी उघड्यावर शौचास बसुनये. घर तिथे शौचालय असणे आवश्यक असूनमहिलांनी दागिन्यांपेक्षा शौचालयाला महत्व देवूनआपल्या घराच्या परिसरात शौचालय बांधण्याचाआग्रह धरावा. तसेच शौचालयाविषयीशासनाच्या अनुदान योजनेचा लाभ तसेचप्रोत्साहनपर बक्षीस योजनेचा लाभ घेवूनलवकरात लवकर शौचालय बांधुन आपले घर,आपला परिसर व आपले गाव स्वच्छ ठेवण्यासनगर परिषदेला सहकार्य करावे. यासोबत त्यांनीन.प. च्या वतीने सुरु केलेल्या विविध योजनांचीमाहिती दिली. छत्रपती मित्रमंडळाचे अध्यक्षदिलीप मेसरे यांनी आपल्या भाषणातूनमित्रमंडळाने शहरात केलेल्या विविध सामाजीकउपक्रमाची माहिती दिली. छत्रपती बहूउद्देशियतरुण मित्रमंडळाच्या वतीने आपातकालीनपथक तैनात करण्यात आले असून जिल्हाप्रशासन, नगर परिषद व समाजसेवीनागरीकांच्या समन्वयातून विविध संकटकालीनपरिस्थितीमध्ये पथकातील सदस्य हे मोलाचीकामगिरी बजावत असल्याचे नमूद केले. तसेचन.प. च्या शौचालय योजनेतही मित्रमंडळाचाहातभार असून शौचालय बांधण्याविषयी जनतेतभरीव अशी जनजागृती करण्याकरीता आम्हीकटीबध्द असल्याचे ते म्हणाले. श्रीमतीबदामकर आजी यांनी शौचालयाचे महत्व जाणूनघेवून आपल्या घरामध्ये सर्वात आधी शौचालयबांधुन पुर्ण केले. त्याबद्दल त्यांचा मुख्याधिकारीशेटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कारकरण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन किशोरवाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप मेसरेयांनी केले. कार्यक्रमाला पंकज जगले, प्रशांतघुगे, महेश नेतनसकर, यशवंत महाजन, अक्षयविभूते, संतोष भाग्यवंत, सुरज इंगळे, महादेवचहारे, गणेश इंगळे, बबलु ढोेले, नितेश इंगोले,अनिल सहातोंडे, फकीरा सुरदुसे, उर्मिलासहातोंडे, अलका तुर्के, संगीता सहातोंडे,रुपाबाई घटमाळ, वर्षा सहातोंडे, वंदना बाभणे,जयश्री सहातोंडे, रेखा घटमाळ यांच्यासहपरिसरातील जेष्ठ नागरीक, महिला भगिनी,युवक, युवती आदींची बहूसंख्येने उपस्थितीहोती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजुसहातोंडे, विश्‍वंभरआप्पा महाजन, सुखदेवराजगुरु, दिलीप सहातोंडे, रामा राजगुरु, विजयधोंगडे, यांच्यासह छत्रपती तरुण मित्रमंडळाच्यासदस्यांनी अथक परिश्रम घेतले

via Blogger http://ift.tt/2kYeHHh




from WordPress http://ift.tt/2mxOonv
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.