Latest News

*बालाजी संस्थान सुलतानपूरा येथे सामुहिक पारायनाने प्रकट दिन साजरा*

अचलपूर/ श्री प्रमोद नैकेले/



-संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सर्वत्र मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
               अचलपूर येथील सुलतानपू-यामधील बालाजी संस्थान येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रथम गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून कीर्तन,भजन व सामुहीक 21अध्यायाचे पारायण करण्यात आले.याप्रसंगी जवळपास शंभर भावीकभक्तांनी सहभाग घेतला.महिलांची संख्या प्रशंसनीय होती रात्री कीर्तन व दुस-या दिवशी महाप्रसादांचे आयोजन केल्याचे बालाजी संस्थान सुलतानपूरा व्यवस्थापक मंडळाचे सदस्यांनी सांगितले.

via Blogger http://ift.tt/2kJuJj5




from WordPress http://ift.tt/2ltzbqc
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.