नवनिर्वाचीत जि.प उमेदवार दिनेश टेकाम,मासोद पं.स.चे निर्वाचीत उमेदवार सौ.रश्मी अजय घुले या दोन्ही उमेदवारांचे सावर्डीत जंगी स्वागत करण्यात आले.
सर्व प्रथम विश्वशांती बुद्धविहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पुजन करुन नवनिर्वाचीत उमेदवारांचे जंगी स्वागत करण्या आले.यावेळेस सरपंच राहुल ऊके,उपसरपंच नलीनी मेश्राम,रिता मेश्राम,वैभव खोब्रागडे,रवींद्र गजभीये,ईलीयास खॉ,अय्यासखॉ,मुकीदखॉ,बाबुलाल मेटांगे,नरेंद्र मेश्राम,महेंद्र मेश्राम,चंद्रभान गोंडाणे,चंद्रकांत मेश्राम,अजय घुले,शेखर काळे व असंख्य नागरीक उपस्थीत होते.
via Blogger http://ift.tt/2kSs8so
from WordPress http://ift.tt/2kSExfM
via IFTTT
No comments:
Post a Comment