रिसोड ग्रुप अॅडमीनने स्वत प्रोफाईल फोटो बदलून आक्षेपार्ह फोटो टाकला प्रकरणी अॅडमीनवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची घटना ग्राम वाकद येथे दि 20 रोजी घडली
हरीष भारत झिजान यांनी फिर्याद नोंदविली की नमूद आरोपी हा आॅलइन वन ग्रुप या ग्रुपचा अॅडमीन असुन त्याने स्वतः मोराचे पंखासारखे फुलपाखरू चा प्रोफाईल फोटो बदल करून त्या ठिकाणी शिवाजी महाराज खाली बसुन एका हताने टिपु सुलतान यांचे पायाचे दशन घेताना चा फोटो टाकला या प्रकारा मुळे हिंदू धार्मिक भावना दुखाविल्या गेल्याने काही काळ तणाव निमाण झाला होता रिसोड ते वाकद रस्ता काही तास बंद ठेवण्यात आला होता आरोपीने आक्षेपार्ह फोटो टाकल्या प्रकरणी दि 20 ला रात्रीच्या सुमारास पोलीस स्टेशनला गदी झाली होती या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारी आधारे आरोपी शाहरूख खाॅ अलीयार खाॅ यांच्या विरूद्ध कलम 294भादवी गुन्हा दाखल करण्यात आले आहे तपास उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे ठाणेदार प्रकाश पाटील सह विजय रत्नपारखी करीत आहे आरोपी अटक करण्यात आले आहे
via Blogger http://ift.tt/2mkharx
from WordPress http://ift.tt/2kYgyHk
via IFTTT
No comments:
Post a Comment