विदर्भ ब्युरो चिफ (शहेजाद खान)
20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी म्हणजे चालू आठवड्यात सर्व बॅँका 3 दिवसच चालू राहणार आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात तुमची बॅंकेची काही कामे असतील तर ती सोमवारी, बुधवारी आणि गुरूवारी आटोपून घ्या. मुंबई आणि महाराष्ट्रात मतदानामुळे 21 फेब्रुवारी रोजी सुट्टी देण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी महाशिवरात्री असल्याने बॅंका बंद त्यासोबतच चौथा शनिवार आल्याने ती सुट्टी आणि त्यानंतर रविवार.
अशा सर्व मिळून 4 दिवस बॅंका बंद असणार आहेत. यामुळे बॅंका फक्त
सोमवारी, बुधवारी आणि गुरूवारी
चालू राहतील.
via Blogger http://ift.tt/2kRasbH
from WordPress http://ift.tt/2leq6Ry
via IFTTT
No comments:
Post a Comment