वाशिम- महेंद्र महाजन /–
महाराष्ट्रातील सर्व समाजबांधवांनी
गोपाळ समाजहित महासंघ जिल्हा हिंगोली यांच्या वतीने दिनांक ०१/०३/२०१७ रोजी ११:३० वाजता गोपाळ समाजभुषण GSM चे आधारस्तंभ व समाजाचे पहिले (IAS) डॅा श्री नवनाथ कोंडीबाजी गव्हाणे यांच्या उपस्थित गोपाळ समाज मेळावा त्यांच्या सत्कार सोहळ्याचे व GSM हिंगोली जिल्हा कार्यकारणी व मौजे. गणेशपुर शाखा आनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवानी उपस्थित राहावे असे गोपाळ समाजहित महासंघ (जिल्हा हिंगोली)* यांच्या वतीने
आयोजन असुन या मेळाव्याला मौजा गणेशपुर ता. सेनगाव जि. हिंगोली वाशिम येथील समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने ऊपस्थित राहुन सहकार्य करन्याचे आवाहण वाशिम येथील गोपाळ समाजामधील सामाजिक कार्यकर्ते अंबादास वाणी यांनी केले असुन याकरीता
*९२१७६३७१३नंबरवर संपर्कही करु शकता अशी माहीती प्रसिध्दीपञकाव्दारे केली आहे.
via Blogger http://ift.tt/2m1ODdr
from WordPress http://ift.tt/2m1GRAi
via IFTTT
No comments:
Post a Comment