(रुपेश बाजड / रिसोड )
नितीन पाटील खोडके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
आयोजित केले होते तरी रिसोड येथील गोपाल पाटील मित्र मंडळ नितीन पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक श्रीराम हॉस्पिटल मध्ये या शिबिराचे आयोजन केले होते तरी कार्यक्रमाची सुरुवात बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व मान्यवरांच्या हस्ते रेबिन काटुन रक्तदानाला सुरुवात करण्यात आली रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे याची जाणीव रिसोड येथील मंडळींना जाणीव आहे त्याकरिता अकोला येथील हेडगेवार हॉस्पिटल ची पूर्ण टीम येऊन रक्तदान करून घेतले आहे तरी या मध्ये संपूर्ण युवकांचा सहभाग जास्त प्रमाणात होता जवळपास 70 दात्यांनी आपले रक्तदान करून झाले तर या मध्ये युवकांचा समावेश जास्त होता .
via Blogger http://ift.tt/2ms4ik7
from WordPress http://ift.tt/2kZTQDj
via IFTTT
No comments:
Post a Comment