Latest News

अहेरी-हैद्राबाद बसने तीन व्यक्तीला चिरडले

चंद्रपुर –

अहेरी वरुन सायंकाळी 7.00 वाजता निघनारी महाराष्ट्र परिवहन महामंडळाची अहेरी-हैद्राबाद बस क्रमांक  एम.एच.34 बि.टी.5064 आज सकाळी 8 च्या सुमारास विट्ठलवाडा जवळ  3 व्यक्तीला जागीच चिरुडुन टाकल्याची घटना घडली आहे. मृतक व्यक्ती पैकी 2 व्यक्ती हे राहणार नंदवर्धन या गावाचे असून 1 व्यक्ती हा स्थानीक  विट्ठलवाडाचा आहे.

via Blogger http://ift.tt/2kZyBO1




from WordPress http://ift.tt/2kZukdf
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.