महानगरपालिकेच्या २२ ही प्रभागातील ८६ जागांकरिता २१ फेब्रुवारीला झालेल्या मतदानाची मतमोजणी आज गुरुवारी विभागीय क्रीडा संकुलात पार पडणार आहे. क्रीडा संकुलाचा संपूर्ण परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
via Blogger http://ift.tt/2kOaaHi
from WordPress http://ift.tt/2kOg0Zn
via IFTTT
No comments:
Post a Comment