रविवारी शहरातील श्री. विश्वकर्मा बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांच्या फोटोचे पुजन आणि हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात संस्थेमार्फत समाज बांधवांसाठी नवीन वाचनालयाची सुरुवात करण्याचा ठराव मांडला व एकमताने पारीत झाला.
यावेळी सचिन मेहरकर,सुनिल कवळकर, मनोज कडुकर, निलेश चादुरकर, गजानन देऊळकर, राजेंद्र कडुकर, प्रशांत मेहरकर , संजय काळे, शैलेष इंगळकर, गजानन विलायतकर, निलेश सुर्यवंशी, निलेश वाडेकर, श्रीकांत चौधरी, सागर राऊत, प्रशांत देशमुख, सचिन जाधव, सुधाकरराव नाचवणकर, विठ्लराव देऊळकर, अविनाश खानझोडे, हरीरामजी नाचवणकर, आकाश कवळकर, चेतन कळमकर, अरुण बेलसरे यांसह सर्व सभासद उपस्थित होते
via Blogger http://ift.tt/2m0rANS
from WordPress http://ift.tt/2kVVHoB
via IFTTT
No comments:
Post a Comment