प्रधानमंत्री आवासअंतर्गत पात्र लाभार्थी घरकुला पासून वंचित राहिले असुन शासनाच दोन ते तिन वेळेसही एकच व्यक्तीनां लाभ घेणाऱ्या यादी जाहीर करण्यात असल्याने आशोक मारोती वानखेडे(उपसरपंच ) यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती रिसोड यांना निवेदन देण्यात १५ ऑगस्ट रोजी मौजे कोयाळी येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थी करीता नमुद केल्या प्रमाणे स्वयंचलित प्रक्रियाव्दरे निवडीचे पाच निकश (बेघर , झोपडपट्टी, बंद कामगार इत्यादी )पाच निकष होते. तसेच हानी झालेल्या कुटुंबाची समावेश होता. पंरतु सचिव व सरपंच यांच्या संगनमताने जे पात्र लाभार्थी नाहीत त्याना दोन.ते तिन लाभ घेवुन खरे लाभार्त्यांना प्रधानमंत्री आवास योजने पासुन वंचित ठेवले आहे.
याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा अमरन उपोषण करण्यात येईल आशी मागणी उप सरपंच व गावकरी यांच्या वतीने निवेदन द्वारे केली आहे.
via Blogger http://ift.tt/2lczs0d
from WordPress http://ift.tt/2m34pCB
via IFTTT
No comments:
Post a Comment