जिल्हा परिषद अमरावती सार्वत्रिक निवडणूक -२०१७ मध्ये वरुड तालुक्यातील बेनोडा जिल्हा परिषदेच्या मतदारांनी प्रचंड मतदान करून देवेंद्र भुयार यांना निवडून दिले. बेनोडा जिल्हा परिषदेच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र भुयार यांच्या निवडीबद्दल मोर्शी विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार डॉ. अनिल बोन्डे यांनी उमेदवाराचा हात उंचावून हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदन केले. यावेळी डॉ. वसुधाताई बोन्डे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*
via Blogger http://ift.tt/2luzIrS
from WordPress http://ift.tt/2mbtxKC
via IFTTT
No comments:
Post a Comment