Latest News

*बॉडी बिल्डिंग स्पर्धेत रिसोड येथील विजयी युवकांचा सत्कार*


रिसोड  (रुपेश बाजड) –

संभाजी हेल्थ क्लब मंगरुलनाथ भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा वाशिम डिस्टिक्ट बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने
वाशिम श्री २०१७ च्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत रिसोड येथील ६५ ते ७० वजनगटात शिवाजी दिनकर गोटे व ६० ते ६५ वजन गटात सागर भागवत भुसारी या दोघांचाही वाशिम श्री २०१७ या स्पर्धेत ३ क्रमांक पटकावला तरी त्यांना प्रोसाहन म्हणून रिसोड येथील गोपाल पाटील मित्र मंडळ आणि नितीन पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्या विजेत्यांचा पुष्पगुच्छ व हार घालून सत्कार करण्यात आला प्रसंगी गोपाल पाटील मित्र मंडळ आणि नितीन पाटील मित्र मंडळाचे सर्व सदस्य हजर होते.

via Blogger http://ift.tt/2mzs7GL




from WordPress http://ift.tt/2ljmhra
via IFTTT

1 comment:

  1. You can give or publish your Ads in Dinakaran through Eumaxindia. We offer special discount on tariff rates. Dinakaran is a Tamil daily newspaper distributed in Chennai.
    Ads in Dinakaran

    ReplyDelete

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.