Latest News

मैत्री हेच सर्वस्व व्हॉट अँप ग्रुप ने सुरु केला एका आगळा वेगळा उपक्रम

(रुपेश बाजड)-
रिसोड –


व्हॉट अँप च्या माध्यमातून अनेक लोक जोडल्या जातात 21 व्या शतकातील सर्वात महत्वाचं माध्यम हे व्हॉट अँप आणि फेसबुक आहे त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा ग्रुप या ग्रुप च्या माध्यमातून ग्रुप मध्ये 256 सदस्य आहेत गृप मध्ये चांगल्या विचारांची देवाण घेवाण होत असल्यामुळे या ग्रुप मधून कोन्हीही निघुन जात नाही त्यामुळे हा ग्रुप नेहमी करीता संपूर्ण भरलेला असतो या गृप च्या माध्यमातून पक्षासाठी अन्न आणि पाणी याची व्यवस्था करायची असं सर्वांनी मिळून ठरवलं एक संदेश टाइप करून सर्व ग्रुप वर पुढे पुढे पाठवण्यात आला त्या संदेश द्वारे खूप प्रतिसाद मिळाला आणि जवळपास बहुतेक जणांनी हा उपक्रम सुरू केला आहे या गृप चे अडमिन रूपेश पाटील बाजड यांनी बोलताना सांगितले की मला गर्व आहे की मी 21 व्या शतकातल्या माध्यमाचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करतोय या ग्रुपच्या माध्यमातून मुली विषयी आदर सन्मान महिला विषयी छान छान संदेश वाचायला मिळतात अशे सुद्धा काही सदस्यांनी सांगितले आहे .ग्रुप चे अडमिन नितीन पाटील खोडके रोहित पाटील दांडडे गोपी पाटील जाधव कपिल कदम पाटील शंकर गरड सुरेश मुटकुळे यांनी सुद्धा खूप लोक या गृप मध्ये जोडल्या गेली.

via Blogger http://ift.tt/2ktSOPE




from WordPress http://ift.tt/2lWtZIn
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.