Latest News

पीकविम्यासाठी 9 हजार कोटींची तरतूद – श्री अरुण जेटली



आज केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना  दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. यासाठी शेतकऱ्यांना  पीक-विम्यासाठी 9 हजार कोटींची तरतूद केली  आली आहे. सोबतच  3 लाख कोटी ग्रामविकासासाठी खर्च केले जाणार आहे. दूध प्रक्रियेसाठी 8 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

via Blogger http://ift.tt/2jU6CyD




from WordPress http://ift.tt/2jVfUwR
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.