ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षांपासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला . पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टी कोण असल्याने , स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.
या सगळ्याची दखल आता गुगल ने देखील घेतली आहे कारण aaj गुगल च्या सर्च इंजिन वर सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवशी त्याचं डूडल ठेवण्यात आले आहे
Born: January 3, 1831, Satara district
Died: March 10, 1897
Full name: Savitribai Jyotirao Phule
Spouse: Jyotirao Phule (m. 1840–1890)
Parents: Khandoji Navse Patil, LaxmiBai
via Blogger http://ift.tt/2i3WP8e
from WordPress http://ift.tt/2iYBAoz
via IFTTT
No comments:
Post a Comment