Latest News

व्यवसायाला कमी खर्चात अफाट नफा मिळून देणारा मार्ग: – Bulk SMS मार्केटिंग

याविषयी अधिक माहिती /demo साठी आम्हाला कॉल /WhatsApp करा: 9421719953
आपल्याला मिळणाऱ्या Tweets पैकी फक्त 29% tweets आणि फेसबुक वरील 12% posts वाचल्या जातात तर आपल्याला आलेल्या ई-मेल पैकी फक्त 20% ई-मेल open केले जातात. पण आपल्याला आलेल्या Text Message पैकी 98% SMS वाचले जातात. याच सर्वेक्षणाचा फायदा Bulk SMS मार्केटिंग द्वारे अनेक व्यावसायिक घेताना दिसतात. SMS हा आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याचा नवीन आणि जलद मार्ग आहे.
आपणास माहीत असेलच SMS काय वेगाने काम करु शकतो. SMS गेटवे  मधून पाठविण्यासाठी आणि तो user ने वाचण्यासाठी फक्त सरासरी 5 सेकंदाचा वेळ लागतो. आपले सरकार देखील आपल्या नागरिकांना सूचना / माहिती देण्यासाठी वेळोवेळी SMS चा वापर करते. अनेक कंपन्या आपले प्रॉडक्ट्स, सर्विसेस, ऑफर्स , माहिती वेळोवेळी ग्राहकांना पाठविण्यासाठी Bulk SMS मार्केटिंगचा वापर करतात. कारण तो एकच असा मार्ग आहे ज्या द्वारे आपण सर्वांपर्यंत पोहचू शकतो.
छोटे किंवा मध्यम व्यवसायांसाठी लहान वृत्तपत्र जाहिराती, बॅनर वरील जाहिरात इत्यादींचा खर्च जास्त आहे. दुसरीकडे, SMS मार्केटिंग सेवा अत्यंत कमी खार्चिक आहे. (उदा. 7 किंवा 8 पैसे प्रति SMS) एखाद्या SMS मार्केटिंग च्या जाहिरातीतून आपण अवघ्या काही सेकंदांनंतर हजारो ग्राहकांपर्यंत संपर्क साधू शकता.
एखादा SMS तंतोतंत लहान आणि अर्थपूर्ण असल्यामुळे ग्राहक तो संदेश ईमेल पेक्षा लगेच वाचतात आणि लक्षात पण ठेवतात कारण तो लहान आहे. आणि महत्वाचे म्हणजे SMS ग्राहकांच्या फोन मध्ये कायम save राहतात.
सर्वात महत्वाचा प्रश्न कि SMS कोणाला पाठवावा: तर आपले टार्गेटेड ग्राहक वर्ग आपल्याला माहित असततोच. त्यांचे contact नंबर्स आपल्याया yellow pages / just dial याद्वारे मिळू शकतात. तसेच आपले जुने ग्राहक – त्यांचाही डेटा आपल्याकडे असतोच, आपले मित्र – अशा सर्वांना आपल्या ऑफर्स, सूचना आपण पाठवू शकता.
Script Systech, आपल्या सर्वांसाठी मोफत SMS पॅनल देत आहे. यामध्ये आपले अकाउंट बनवा. आपल्या गरजेनुसार अत्यंत कमी खर्चात (7 ते 8 पैसे ) आम्ही अनलिमिटेड Validity साठी SMS TopUp करू. यामध्ये आपले कितीही sender ID मोफत बनवा. उदा. DM – ICICIC , DM – PUNESM . आणि आपल्या ग्राहकांपर्यंत Bulk SMS मार्केटिंग करून व्यवसाय वाढवा.
याविषयी अधिक माहिती /demo साठी आम्हाला कॉल /WhatsApp करा: 9421719953

via Blogger http://ift.tt/2jqE3Ie




from WordPress http://ift.tt/2kG1RZp
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.