यंदा २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी सगळ्या देशाचं लक्ष दिल्लीच्या परेडकडे तर दुपारनंतर सारं लक्ष मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लागलं होतं. युतीचा फैसला २६ जानेवारीला होणार अशी घोषणा श्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं आणि त्याचे भाषण सुरू होताच काही क्षणात ट्विटरवर ‘Shiv Sena’ आणि ‘#ShivSena’ पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला. तर हिंदुस्थानच्या ट्रेंडमध्ये ‘Uddhav Thackeray’ हा शब्द पहिल्या क्रमांकावर झळकत राहिला.
https://twitter.com/search?q=%22Uddhav%20Thackeray%22&src=tren
via Blogger http://ift.tt/2kqx6Zq
from WordPress http://ift.tt/2jkvnmG
via IFTTT
No comments:
Post a Comment