यवतमाळ –
अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार श्री रणजित पाटील यांच्या बॅनरवरून शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे यवतमाळ येथे शिवसैनिकांनी भाजप उमेदवाराच्या बॅनरवरून निषेध करून सेना नेत्याचे फोटो हटविले आहे
via Blogger http://ift.tt/2kT4lE9
from WordPress http://ift.tt/2jUi7IQ
via IFTTT
No comments:
Post a Comment