सरकारी कार्यालयांमध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे न ठेवण्याविषयी, तसेच सत्यनारायणाची पूजा न करण्याविषयीचे परिपत्रक राजकीय लोकांनी काढले आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा अवमान करणारा हा प्रकार आहे. कार्यालयातील लोकांना जे केल्यावर चांगले वाटते, ते त्यांना करू देण्याचा अधिकार त्यांना द्यायला पाहिजे. जर मुसलमान सेवकांना नमाजपठणासाठी कार्यालयातील कामामध्ये २ घंटे वेळ दिला जातो, तर सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे राज्य येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
via Blogger http://ift.tt/2kuAoxU
from WordPress http://ift.tt/2kuFA53
via IFTTT
No comments:
Post a Comment