यवतमाळ-
जिल्हातरीय विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथोत्सव मंगळवार, दि. 31 जानेवारी आणि बुधवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. येथील अभ्यंकर कन्या शाळेत होणाऱ्या प्रदर्शनामध्ये तालुक्यातून निवड झालेल्या विद्यार्थी, शिक्षण प्रयोगशाळा परिचर यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले आहे.
via Blogger http://ift.tt/2kG85JS
from WordPress http://ift.tt/2jKUlz1
via IFTTT
No comments:
Post a Comment