@BalasahebThaceray
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा आजही महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशात कायम आहे. सोशल मिडीयावर देखील त्यांचा करिष्मा बघायला मिळाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी त्यांच्या नावाचा हॅशटॅग जबरदस्त ट्रेंडीग होता. भारतात त्यांचा नावाचा tag हा तिसऱ्या क्रमांकावर होता
via Blogger http://ift.tt/2knWIt5
from WordPress http://ift.tt/2j11GvH
via IFTTT
No comments:
Post a Comment