Latest News

पदवीधर मतदारांना नावे शोधण्यासाठी संकेतस्थळ विकसीत

अमरावती  : 

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील बुलडाणा जिल्ह्यातील मतदारांची नावे कोणत्या मतदान केंद्रावर संलग्न आहेत, हे शोधण्यासाठी आज्ञावली विकसित केलेली आहे. ही आज्ञावली http://ift.tt/2jtUFig    http://amtgraduate.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इच्छूक मतदारांनी या आज्ञावलीचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक यांनी कळविले आहे.

via Blogger http://ift.tt/2ki0eog




from WordPress http://ift.tt/2kEDpIG
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.