अमरावती / –
कालच्या शिवसेने च्या युती निर्णयानंतर आज अमरावती येथे संतप्त युवासैनिकांनि तुफान घोषणाबाजी देत जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेम, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार , किरीट सोमैय्या यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी पराग गनथडे राहूल नावंदे शुभम जवंजाळ अश्विन कांडलकर संदिप गंदे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते..
via Blogger http://ift.tt/2k9OqEm
from WordPress http://ift.tt/2kB2mbp
via IFTTT
No comments:
Post a Comment