समाज कार्याच्या स्वच्छ हेतुने प्रामाणिकतेची बाजु सांभाळुन “माणुसकी बहु.संस्थेने” या पुर्वीसुद्धा समाजापासुन वंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी प्रयत्न केलेतं, त्यातलाच आजचा एक छोटसा प्रयत्न. माणसांना माणसांशी जोडण्याचा व शिक्षणाने कस्तुरीचा सुवास पसरविणार्या विद्येच्या देवता आई सावित्रीच्या जयंती ३ जानेवारीच्या निमित्याने माणुसकीने जिवावर बेतणार्या तारेवरची कसरत करुन मनोरंजनात्मक कवायत सादर करणार्या चिमुकलीला शैक्षणिक साहित्याची मदत करुन माणुसकीच्या सामाजिक चळवळीला पुन्हा एकदा प्रेरणा दिली. यावेळी धनंजय पेटकर,संकेत पुंड,निखिल बावने,भूषण सरदार,प्रतीक राय,जीवन शेळके,शैलेश जालान,मनोज चुडे,नकुल राऊत,हृषीकेश ठाकरे,स्वप्निल खेडकर,मुस्तफा बोहरा,सनी सावंत,अंकित गाढवे,दिनेश वाघाडे,प्रतीक भैसे,राहुल जगताप,प्राविण्य देशमुख तसेच माणुसकी संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते..
via Blogger http://ift.tt/2hPXjhp
from WordPress http://ift.tt/2i9NBrm
via IFTTT
No comments:
Post a Comment