परभणी : –
जमाते इस्लामि हिन्दच्या वतीने शहरातील ईदगाह मैदान येथे एक दिवसीय इज्तेमाचे आयोजन सकाळी10 ते 5 वा. करण्यात आले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी सहभाग नोदवला
यावेळी सर्व मुस्लिम समुदयास मार्गदर्शन करण्यसाठी अनेक मौलविंची उपस्थित होती.
इस्लाम धर्म अहिंसा व् शांतातेचा मार्ग दखवनारा धर्म आहे या समाजात स्त्रियांना मान सन्मान दिला जातो, आज घडिला शांतातेची गरज आहे मागील काळात अशानतता ,अनादर, व्यभिचार,दंगे,भर्ष्ट्चार, दहशतवाद, सारखे कृत्य वाढले आहे स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे मोठे नुकसान करण्यास तत्पर असतात आज समाजात एकदूसर्या बद्दल सन्मान राहिला नाही. जातिभेद,भाषावाद,राष्ट्रवाद वाढत चालला आहे. अशा कठिन परिस्थित प्रत्येकने कर्तव्याची जान ठेऊन बंधुभाव वाढिस चलना द्य्यवि व् समाजात अंध श्रद्धा,एक दुस रयासाठी द्वशाची भावना नस्ट करण्यात यावे
असे प्रतिपादन जमाते इस्लामी हिंद चे महाराष्ट्र अद्द्यक्ष तौफ़ीक़ असलम खान यांनी केले आहे
via Blogger http://ift.tt/2hZbOAA
from WordPress http://ift.tt/2hHgU89
via IFTTT
No comments:
Post a Comment