सेलु(मोईन खान ) –
शहरातील शाहु नगर येथील निलेश शंकर हुंडेकर (वय 15वर्ष) इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने त्याच्या शाहु नगर येथील राहत्या घरात नायलोन दोरीनी घराच्या छतास गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना 21जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सेलु पोलिस ठाणे येथे आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास संजय साळवे सह जमादार करे हे करीत आहेत .
via Blogger http://ift.tt/2jcGocQ
from WordPress http://ift.tt/2jcIbyq
via IFTTT
No comments:
Post a Comment