सनातनच्या प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू |
गाझियाबाद – येथील कवीनगरच्या रामलीला मैदानावर १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ‘आध्यात्मिक प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले आहे.
१७ नोव्हेंबर या दिवशी पूज्य स्वामी अवधेशानंद गिरिजी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांविषयी माहिती देणारे ग्रंथ अन् फलक यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
via Blogger http://ift.tt/2flHocP
from WordPress http://ift.tt/2gwBcQK
via IFTTT
No comments:
Post a Comment