फळांचे वाटप करतांना कार्यकर्ती |
देहली – येथील ‘राणा सीनियर सिटीजन होम’ या वृद्धाश्रमात १९ नोव्हेंबर या दिवशी ‘संतकृपा प्रतिष्ठान’कडून फळे आणि बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक जाणिवेतून या संस्थेकडून असे सामाजिक कार्य करण्यात येते.
via Blogger http://ift.tt/2geyzjx
from WordPress http://ift.tt/2gpR8At
via IFTTT
No comments:
Post a Comment