डावीकडून सौ. लक्ष्मी पै, डॉ. (सौ.) श्रीकला जोशी, दीपप्रज्वलन
करतांना अधिवक्ता श्री. दिनेश नायक आणि श्री. गुरुप्रसाद
|
मणीपाल (कर्नाटक) – येथील शिवपिंडी श्री उमामहेश्वर मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु धर्मजागृती सभा नुकतीच पार पडली. या वेळी अधिवक्ता श्री. दिनेश नायक, हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. गुरुप्रसाद, सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै आणि रणरागिणी शाखेच्या डॉ. (सौ.) श्रीकला जोशी यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले. सभेला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
via Blogger http://ift.tt/2gwrHAL
from WordPress http://ift.tt/2fCII7K
via IFTTT
No comments:
Post a Comment