एकूण अर्ज स्त्री पुरुष |
अमरावती – प्रधानमंत्री आवास योजना अतर्गत अमरावती मध्ये
एकूण अर्ज 53691 प्राप्त झाले आहेत त्यात जात निहाय अर्ज पाहून असे लक्षात येत कि सध्या चा परीस्थित सर्वात जास्त घरांची आवश्यकता ही सामान्य प्रवर्गातील व इतर मागासवर्गीय समाजाला आहे कारण या आधी त्यांना कुठल्याही प्रकारचे घरकुल देण्यात आलेले नाही म्हणून का होईना आता त्या सर्वाना घरकुल मिळाव हीच आशा आहे
जात निहाय अर्ज – रोजगार निहाय अर्ज यांची स्थिती
@प्रधानमंत्री आवास योजना |
via Blogger http://ift.tt/2gApn9D
from WordPress http://ift.tt/2glYben
via IFTTT
No comments:
Post a Comment