मडगाव-
आजचा समाज देवतांच्या आहारी गेला आहे. गरिबांचे देव गरीब आणि श्रीमंतांचे देव गर्भश्रीमंत का ? या प्रश्नांची उत्तरे लोकांनी शोधायला हवी. आरत्यांमधून आपण देवाकडे भीक मागतो असा भास होत आहे. या विचारधारेत पालट व्हायला हवा, असे हिंदुद्वेषी उद्गार पुरो(अधो)गामी आणि साम्यवादी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी काढले. येथे आयोजित एका कार्यक्रमात साम्यवादी डॉ. कुमार सप्तर्षी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दत्ता नाईक यांची उपस्थिती होती.
via Blogger http://ift.tt/2glSoEy
from WordPress http://ift.tt/2fx0lJA
via IFTTT
No comments:
Post a Comment