Latest News

किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत

सोनपेठ / Pathan Azad khan/परभणी

 :  शहरातील १७ मतदान केंद्रापैकी एका केंद्र वर दोन्ही गटात बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले आहे सकाळ सत्रमध्ये मतदार जोर कमी होता मात्र दुपारच्या सत्रमध्ये जेष्ट नागरिक ,नागरिक ,माहिलसह  युवकांनी मतदानाचा हक्क बजावलं आहे.या निवडणुकत ८०.२२% मतदान झाले आहे.तर आज सोमावार रोजी सकाळी १०वाजता मतमोजणी सहा टेबलावर होणार आहे .
     सोनपेठ नगरपालिकेच्या निवडून द्यावयाच्या एकूण नगराध्यक्षासह १८ जागेसाठी १७ बुथवर १२१७७मतदारांपैकी  ९७६८ मतदारांनी  मतदानात सहभाग नोंदवला आहे  यावेळी पोलीस अधिक्षक नियती ठाकर यानि शहरातील संवेदनाशील केंद्र वर आचनक भेटी दिल्या आहे.या निवडणुकीत एकूण नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी एकूण तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून नगरसेवक पदाच्या१७जागासाठी६२उमेदवार निवडणूक असून या सर्व उमेदवाराचे भवितव्य मतपेटित बंद झालाआहे आज होणाऱ्या मतमोजनीची.
शहरातील प्रभाग १ सोमेश्वर मंदिर-१) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,(ई-लर्निंग कक्ष)दहीखेड.येथे७४२पैकी६२४मतदानाचा मतदारांनी हक्क बजावला.
तर बूथ क्र.२)डॉ.बाबासाहेबआंबेडकर समाज मंदिर,भीमगड.येथे७१८मतदारापैकी६०८मतदारांनी मतदानात सहभाग घेतला.
प्रभाग२गणेशनगर-१) जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला,हैद्राबाद बँके समोर.७६१पैकी५९०
प्रभाग२गणेशनगर-२)जिल्हा परिषद माध्यमिकप्रशाला,हैद्राबाद बँके समोर.८१७पैकी५६८
प्रभाग३नगरेश्वर-१) व्हिजन पब्लिक स्कूल,जुने तहसील कार्यालय.येथील बूथ क्र.१मध्ये६२७पैकी ५१२,मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर प्रभाग ३नगरेश्वर-२) नागरी सुविधा केंद्र,नगर परिषद कार्यालय,सोनपेठ.येथे बूथ क्र.२मध्ये ६७५पैकी५७२ मतदारांनी मतदान केले.प्रभाग ४ संभाजीनगर-१) श्री मुक्तेश्वर विद्यालय वाचनालय खोली.प्रभाग ४)६३७पैकी ५१२मतदारांनी मतदानात सहभाग घेतला.संभाजीनगर-प्रभाग ४मधील बूथ क्र.२) अण्णाभाऊ साठे समाज मंदिर(नवीन),लहुजीनगर.येथील बुथवर६३३पैकी५०७मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.तर प्रभाग५मधील मारोती मंदिर सोनखेड-१)वसंतराव नाईक सास्कृतिक सभाग्रह,सोनखेड तांडा येथे६१२पैकी५१९मतदारांनी मतदान करत हक्क बजावला,तर प्रभाग५ मारोती मंदिर सोनखेड-बूथ क्र.२)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली क्र.२,येथे६५८मतदारापैकी५७२मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला,सोनखेड.प्रभाग ५ मारोती मंदिर सोनखेड-बूथ क्र३)मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली क्र.४मध्ये५९१मतदारापैकी५३४मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत आपले कर्तव्य पार पाडले.सोनखेड.प्रभाग६ प्राथमिक आरोग्य केंद्र-बूथ क्र.१) छत्रपती शिवाजी महाराज सास्क्रतिक सभाग्रहपूर्व बाजू.प्रभाग६प्राथमिक आरोग्य केंद्र-बूथ क्र.८१३पैकी६८०मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.२)छत्रपती शिवाजी महाराज सास्क्रतिक सभाग्रह पश्चिम बाजू.प्रभाग ७ महेबूब सुभानी दर्गा येथे८१९मतदारापैकी६२२मतदारांनी मतदानात सहभाग घेतला१)नगरपरिषद शादिखाना पूर्व बाजू,महेबूब पुरा.प्रभाग७ मधील बुथवर६९३पैकी५७३महेबूब सुभानी दर्गा-२)नगर परिषद शादिखाना पश्चिम बाजू,महेबूब पुरा.७००पैकी५८०प्रभाग८मार्केट यार्ड- १)डॉ.जाकेर हुसेन माध्यमिक शाळा,इनामदार कॉलनी.८२१पैकी६९१प्रभाग८मार्केट यार्ड-२)कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संकुल गाळा क्र.११या ठिकाणी एकूण मतदानापैकी४८३मतदान पार पडले.एकूण१७मतदान बुथवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली यात प्रभाग क्र.८मधील बुथवर किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

via Blogger http://ift.tt/2gMc2hx




from WordPress http://ift.tt/2foe0nO
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.