Latest News

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा सरचिटणीसाला अटक आणि पोलीस कोठडी !

सातारा




 – साहित्य देण्यासाठी घरी आलेल्या ६ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा सरचिटणीस मधूकर आठवले (वय ५८ वर्षे) यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

via Blogger http://ift.tt/2fgtE1H




from WordPress http://ift.tt/2fxagke
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.