१. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांच्याशी चर्चा करतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ |
२. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे यांना निमंत्रण देतांना सर्वश्री सुनील घनवट, मधुकर नाझरे आदी |
कोल्हापूर– हिंदु धर्मजागृती सभेला
शिवसेनेच्या वतीने सर्वतोपरी साहाय्य केले जाईल, असे आश्वासन येथील
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी दिले. येथे पद्माराजे गर्ल्स
हायस्कूलच्या मैदानावर ११ डिसेंबर या दिवशी होणार असलेल्या हिंदु
धर्मजागृती सभेचे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी
त्यांना दिले. त्या वेळी झालेल्या चर्चेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, “सर्व शिवसैनिकांना सभेची माहिती दिली जाईल. तसेच
लोकांनाही लघुसंदेशाद्वारे भ्रमणभाषवरून माहिती दिली जाईल. डिजीटल फलक
लावणे आणि अन्य साहाय्य मिळण्यासाठी संबंधित मान्यवरांची नावे तुम्हाला
दिली जातील.” शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे यांनीही सभेची
माहिती देणारा डिजीटल फलक लावण्याचे आश्वासन दिले. दोन्ही मान्यवरांना
निमंत्रण देतांना हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सर्वश्री
सुनील घनवट, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, किरण दुसे आदी धर्माभिमानी
उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2g1yPBY
from WordPress http://ift.tt/2geiglQ
via IFTTT
No comments:
Post a Comment