श्री.महेंन्द्र महाजन / प्रतिनीधी-
शंभुभक्त सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.डाँ.युवराज कदम पाटील यांनी पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात वाशीम जिल्ह्याची जबाबदारी श्री.राहुल भुतेकर यांच्या खाद्यावर जिल्हाध्यक्ष पदाच्या रुपाने देण्यात आली.तसे नियुक्तीपत्र सुध्दा देण्यात आले आहे.आपल्यावर विश्वास ठेऊन टाकण्यात आलेली जबाबदारी पार पाडुन छत्रपती संभाजी महाराजांच्या वैचारीक प्रेरणेने तयार झालेल्या या संघटनेचा समाजसेवा व अन्यायाचा प्रतिकार हा द्रुष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन युवकांना देशसेवा,समाजसेवा करायला प्रव्रुत करणारी त्यांना संस्कारक्षम बनविण्यासाठी शंभुभक्त सेना संपुर्ण वाशीम जिल्ह्यात नावारुपाला आणण्याचा मानस राहुल भुतेकर यांनी व्यक्त केला.
via Blogger http://ift.tt/2mZPmw1
from WordPress http://ift.tt/2mdN9OQ
via IFTTT
No comments:
Post a Comment