दिल्ली /-
बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपावरुन तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पु . आसारामबापू याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे आसारामबापूंचा तुरुंगातील मुक्काम आणखीन वाढला आहे.
via Blogger http://ift.tt/2kx2BDU
from WordPress http://ift.tt/2kpfopy
via IFTTT
No comments:
Post a Comment