आज अकोट एसटी डेपो व्यवस्थापक यांना शिवसेना युवासेना च्या वतीने मा.नितिन बाप्पू देशमुख जिल्हाप्रमुख (शिवसेना)मा.श्री संजय भाऊ गावंडे माजी आमदार यांच्या मार्गदर्शनात.
राहुल भाऊ कराळे युवासेना उपजिल्हा प्रमुख तसेच मनीष भाऊ कराळे नगरसेवक यांच्या नेतृत्वात् निवेदन देण्यात आले. अकोट ते चिचपानी खंडित बससेवा परत त्वरित सुरु करणेबाबत सादर निवेदन होते व्यवस्थापक नि बससेवा त्वरित सुरु करण्याचे आश्वासन दिले.
त्यावेळी संजय भाऊ गयधर,विजु भाऊ ढ़ेपे, महादेव भाऊ आवंडकार, धनराज गावंडे,सुभाष सुरत्ने,कुणाल कुलट,ध्यानेश्वर मानकर,विजय भारसाकळे तसेच चिंचपानी व् संबधित गावातील असंख्य विद्यार्थी,शिवसैनिक युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2lRccDm
from WordPress http://ift.tt/2ljLW78
via IFTTT
No comments:
Post a Comment