Latest News

सोलापूरमधील निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती

सोलापूर – 


उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करणार नाहीत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने ही युती झाली आहे.

via Blogger http://ift.tt/2lSCgNu




from WordPress http://ift.tt/2llA4B8
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.