सार्वजनीक शिवजयंती उत्सव समिति मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड़, जीजाऊ ब्रिगेड़,बामसेफ, व सर्व पुरोगामी सामाजिक सांघटना यांच्या संयुक्त विघमाने छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमित्य व्यख्यान मालेचे आयोजन येत्या 19 व 20 फेब्रुवरी रोजी संघ्याकालि 7 वसता मुलजि जेठा हायस्कूल चे प्रंगन कारंजा येथे आयोजित करन्यात आले आहे.
या विली प्रथम अड.शिवश्री.गनेश ह्लकरे जेषठ विचार वंत अमरावति यंचे छत्रपति शिवराय आज असते तर या विषयावर व्यख्यन होनार आहे. तसेच दि.20 फेब्रुवरी रोजी सयंकालि 7 वसता जेषट पत्रकार विचार वंत मा.शिवश्री चंद्रकांत भाऊ वानखडे येंचे शेतकर्य चा राजा छत्रपति शिवराय व आज चेवास्तव या विषया वर व्यख्यन होनार आहे. या विली करेक्रमाचे अध्यक्ष म्ह्नुन मा . गजानन अहमदाबादकर, विशेश अतिथि म्ह्नुन मा . प्रकाश दादा ड़हाके , मा .जोती ताई गणेशपूरे , मा.अरुण भाउ ताथोड, मा.मंदाताई शरदराव दहातोनडे , मा.राजेंद्र पाठील, मा.राजा भाऊ चव्हन, मा.प्रमोद गायकवाड, मा.अशोकराव दहातोनडे, मा.डो.विजय काले, मा. श्रिकांत खंडागले, हे मन्यावर उपस्थित रहनार आहे.
तरी कारंजा तलुक्यातिल सर्व शिव प्रेमि व शेतकरि बँधवानी व्याख्यानाला उपस्थित रहन्या चे आवाहन आयोजकानी केले आहे.
via Blogger http://ift.tt/2kpps52
from WordPress http://ift.tt/2liZGPm
via IFTTT
No comments:
Post a Comment