Latest News

पो उप. वि. अ कांबळे याचं निलंबन करा जिंतुरात मूक मोर्चा

अकबर सिद्दीकी / जिंतूर /-

येलदरी येथे वारकरी सांप्रदाय च्या 5 संत महाराज यांची समाज कंटकांनी विटम्बना केल्या प्रकरणी पोलीस अधिकारी डि वाय एस पी अनिल कांबळे आणि पोलीस कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर केली आणि गुन्हेगारांना प्रोत्साहन दिले त्यामुळे त्यांना दि23 जाने पर्यंत बडतर्फ करावे नसता 24 जाने पासून जिल्हाधिकारी कार्यालय परभणी समोर आमरण उपोषण करण्यात येईल या साठी लक्ष वेधावे म्हणून येथील सिद्धेश्वर मंदिर पासून मूक मोर्चाचे आयोजन संत महाराज आणि वारकरी मंडळी न केल होते एक निवेदन देऊन वरील मागणी करण्यात आली आहे या मोर्चात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणत वारकरी सहभागी झाले

via Blogger http://ift.tt/2iJ03AI




from WordPress http://ift.tt/2jUHQ0R
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.