नागपूर:-
पत्नीचा अनैतिक संबंधाच्या संशयावरुन नागपूर येथे पत्नी आणि मुलीचा खून करून पतीनं स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरच्या टुयापार या गावात घडली आहे. श्री बाबू चिंतामण सांगोळे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशयातून बाबू सांगोळेनं 28 वर्षीय पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली असून पत्नी आणि मुलीची हत्या करुन आपण आत्महत्या करत असल्याचं यात म्हटलं आहे.
via Blogger http://ift.tt/2jGQhkf
from WordPress http://ift.tt/2jGResu
via IFTTT
No comments:
Post a Comment