Latest News

पेट्रोलपंप चालकांचं ‘इंधन खरेदी बंद’ आंदोलन सध्यास तरी मागे- पण शहरात तूर्तास पेट्रोलचा तुटवडा

अमरावती :-

पेट्रोलपंप चालकांनी दोन दिवस पुकारलेलं ‘इंधन खरेदी बंद’ आंदोलन आज तूर्तास मागे घेण्यात आलं आहे. तेल वितरक आणि पेट्रोलपंप चालकांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तरीही अमरावती शहरात मात्र काही ठिकाणी पेट्रोल चा तुटवडा आज पाहायला मिळायला स्थानिक पंचवटी चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल असतानाही पेट्रोल बंद करण्यात आल लोकांनी विचारल्यानन्तर पेट्रोल पंप वाल्यांनी आमचा इलेक्ट्रिक मध्ये काही तरी प्रोब्लम आहे अस सांगितले .  कॉटन मार्केट चौकातील पेट्रोल पंपावर संपाचे फलक लाऊन विक्री बंद ठेवण्यात आली होती 

via Blogger http://ift.tt/2fLmFjO




from WordPress http://ift.tt/2elzfkZ
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.