Latest News

*ब्लॅकचा व्हाइट करण्यासाठी मुलांचे ‘आधार’ – विनोद पञे*

Image result for black money white money
 यवतमाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिकल स्ट्राइक केल्यानंतर भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी व काही  शिक्षणकांनी  आपल्या शिकवणीचा काळा पैसा मार्गी लावण्यासाठी क्लृप्त्या शोधल्या आहेत.
यवतमाळ शहरातच नव्हते तर जिल्ह्यातील बरेच शिक्षण शाळेतील मुला – मुलींना आपल्या आधार कार्डची झेराॅक्स प्रत मागवून आपल्याकडे असलेले 1000 / 500 च्या नोटा बदलीसाठी  अनेक शिक्षण  ‘ब्लॅक’ चे ‘व्हाइट’ करण्यासाठी चक्क शाळेतील मुलांचा  आधार कार्डचा ‘आधार’ घेतल्याची बहाद्दरी समोर आली आहे.
तरी यवतमाळ जिल्ह्यातील बैक कर्मचारी , पोस्ट आॅफिस  व शासकीय अधिकार्यानी लक्ष देऊन सहकार्य करावे असे आव्हान जिल्हा शांतता समिती सदस्य श्री विनोद पञे यांनी केले 

via Blogger http://ift.tt/2ftsBKJ




from WordPress http://ift.tt/2gx4pfk
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.