वर्धा :-
येणाऱ्या २३ आक्टोंबर ला विदर्भातील वर्धा जिल्ह्यात विशाल अश्या मराठा कुणबी क्रांती मोर्च्याचे आयोजन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे — त्यांचा मोर्चाची एक tag लाईन म्हणजे “आता एकच चर्चा वर्धेचा मोर्चा” अशी महत्वाची लाईन त्यांनी ठेवली आहे . खर तर वर्धा हे अगदी महत्वाचा शरांचा आजू बाजूला पडत अस्ल्यामुळे इतर जागेवरून देखील मराठा बांधव वर्धा पोहोचतील अशी शक्यता आहे. रविवार असल्यामुळे मोर्चाला जास्त प्रमाणात गर्दी राहील स्थानिक RTO ग्राउंड चा RTM विद्यापीठ समोरील ग्राउंड वर हा मोर्चा ची सुरवात होईल. सर्व समाज बांधवानी या मोर्चात सहभागी व्हाव्ये अशी आयोजकांनी विनंती केली आहे
via Blogger http://ift.tt/2dpLXi3
from WordPress http://ift.tt/2e4MF88
via IFTTT
No comments:
Post a Comment