Latest News

गोंदिया मध्ये प्रेमीयुगलांची स्वतःवर गोळ्या घालून आत्महत्या

गोंदीयात प्रेमी युगलांची स्वताह गोड्या झाडुन आत्महत्या  केली आहे मृतकानमध्ये गोंदीयाच्या अभियांत्रिकी माहावीद्यालयाती काजल मेश्राय २५ वर्षीय तरुनीचा सामावेश तर मृत मुलगा  २६ वर्षीय आकांत वैद्य हा मुलीचा शेजारी  गोंदीयाच्या रावनवाडी पोलिस ठान्याच्या हदीत येणाऱ्या  घिवारी गावातील शेत शिवारात जावुन बंदुकीच्या गोङ्या झाडुन आत्महत्या केली  आत्महत्या घटनास्थळावर  वरुन पोलिसानी  मृतदेहाजवळुन देशी बनावटीचे पिस्तूल आणि सुसाईड  नोट जप्त केली आहे  काल संध्याकाळ पासुन दोन्ही तरुण तरुणी घरुन होते फरार

via Blogger http://ift.tt/2dqdgJ0




from WordPress http://ift.tt/2dzHE6X
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.