Latest News

चंद्रपुरातही एकवटला “मराठा – कुणबी समाज”

चंद्रपूर –  
आज विदर्भातील चंद्रपूर या  जिल्ह्यात मराठा क्रांती मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते  – चंद्रपूर जिल्ह्यात जरी मराठा समाज अल्प प्रमाणात असला तरी कुणबी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. चंद्रपुरातील म्हाडा वसाहत जवळील पाण्याचा टाकीचा बाजूला असलेल्या खुल्या  मैदानात हा मराठा कुणबी क्रांती मोर्चा ला सुरवात झाली यावेळी मोठ्या प्रमाणात सकाळ कुणबी व मराठा समाज रस्त्यावर उतरला होता यावेळी जिजाउंचा लेकीनी एका गाडीत बसून झाकी बनून मोर्च्यात सहभागी झाले होते -यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता 

via Blogger http://ift.tt/2dzsgY9




from WordPress http://ift.tt/2dNuxNi
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.