आज मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो . या दिनाचे औचित्य साधुन तिवसा शहर युवक काँग्रेस कमिटी तसेच शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने तिवसा तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व पत्रकार बांधवांचा बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा , शाल , श्रीफळ , देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मधुसूदन कुलथे, डॉक्टर कोचर, अशोक पवार, राजेंद्र भुरे, जानरावजी मनोहर, भूषण यावले, अशोक राठी , श्री बारबुद्धे, संदीप राऊत, श्री कांडलकर व आदींचा चा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी जि प सभापती दिलीप काळबांडे, न पं उपाद्यक्ष वैभव स वानखडे, शहर अध्यक्ष अतुल उर्फ पप्पू देशमुख, नगरसेवक मधुकर भगत, आनंद शर्मा, शहर यू काँ अद्यक्ष सागर राऊत, अंकुश देशमुख, वैभव काकडे, अमीद शहा ,प्रसाद लाजूरकर, आशिष ताथोडे, कुशल कानसुले, अंकुश बनसोड हे आयोजक उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2jjjtOh
from WordPress http://ift.tt/2iQhNek
via IFTTT
No comments:
Post a Comment