Latest News

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटी तर्फे नोटबंदीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

गडचिरोली :-



गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटी तर्फे नोटबंदीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज  धडक मोर्चा काढण्यात  आला आणि  सदर निवेदन जिल्हाधिकारी श्री नायक यांना देण्यात आले.





या मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेवराव उसेंडी , आनंदराव गेडाम ,कैसर अहेमद,जिवन पा. नाट ,बंडोपंथ मल्लेलवार , सतीश विधाते,पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राम्हणवाडे , राम मेश्राम ,शंकरराव सालोटकर, मनोहर पा. पोरेटी ,शांताबाई परसे , कल्पनाताई वड्डे, सुखमाबाई जांगधुर्वे , जस्वदाबाई करंगामी , शेवंताबाई हलामी , सुरेश भांडेकर , वैभव भिवापूरे , रजनिकांत मोटघरे, श्रीनिवास दुल्लमवार , छबिलाल बेसरा, , आरीफ कनोजे,बाशिद शेख, निशांत नैताम , मिलींद किरंगे, एजाज शेख , गौरव अलाम , राकेश रत्नावार व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते .

via Blogger http://ift.tt/2iPIWy8




from WordPress http://ift.tt/2iJ6sMX
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.